प्रेक्षकांमध्ये चित्रपटांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी कधी गाणी तर हटके स्टारकास्ट, कधी वेगळा विषय तर कधी मार्केटिंग स्टेटर्जी कारणीभूत ठरते. ह्याच बरोबर चित्रपटाचे टाइटल सुद्धा कधी कधी खूप महत्वाचे ठरते. आता पर्यंत अनेक इंग्लिश, इंग्लिश-मराठी, हिंदी-मराठी असे टाइटल असलेले चित्रपट आपल्याला पहायला मिळाले. असेच एक हटके टाइटल असलेला ‘जवानी झिंदाबाद’ हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ‘जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, […]
Read More