गेलं वर्षभर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ह्या मालिकेने ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार केलाय. या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी. ५०० भागाचा उत्सवपर्वचा हाच आनंदमयी सोहळा येत्या […]
Read More
