टेलिव्हिजन आणि सिनेमाक्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी, जयंत पवार यांनी ‘नेक्स्ट स्टेप’ हा अनोखा उपक्रम आयोजिला आहे. ह्या क्षेत्रात काम कराचे असेल तर फक्त अभिनय असणे गरजेचं नसून त्या बरोबर अनेक तांत्रिक बाबींचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचा असतो. ह्या वेबिनार मध्ये, प्रत्यक्षात कॅमेऱ्या समोर उतरल्यावर नक्की काय करायचं? मोबाईल कॅमेरा आणि फिल्म […]
Read More