News & Updates

Music Composer, Ramlaxman ( Vijay Patil )

Music director Vijay Patil aka Ramlaxman passes away at 78

Well known music director Vijay Patil popularly known with his name Ramlaxman passed away today at Nagpur due to heart failure. He was 78. He had received his first break in Marathi films through Dada Kondke’s film ‘Pandu Hawaldar’ in 1975,along with his partner Surendra and named their duo Raamlaxman. He lost his partner soon […]

Read More
'Shivputra Sambhaji' Marathi Movie

Poster of ‘Shivputra Sambhaji’ launched

On the occasion of the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj, the poster of forthcoming Marathi film ‘Shivputra Sambhaji’ was launched on social media. Written by Pratap Gangavane and directed by Ajit Shirole, the announcement of this film had already generated a lot of curiosity among the film lovers and now with the launch of […]

Read More
Diksha Ketkar Actress, Harish Dudhade Actor in 'Tu Saubhagyawati Ho' Serial

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये  ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नाला बायजींचा पुढाकार

सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका आता एक वेगळ्या वळणावर पोहचलीये. तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना सोनी मराठीवर पाहायला मिळेल.

Read More
Actress Suprita Pathare in 'Shrimant Gharchi Soon' on Sony Marathi

‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे

सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून  मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले  आहेत. ‘श्रीमंताघरची मुलगी’, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सुप्रियांच्या ह्या नवीन भूमिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर. ‘श्रीमंताघरची सून’ हि मालिका  सोम.-शनि., रात्री ८ वा. प्रदर्शित होत असून तिच्या ह्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

Read More
Marathi Film 'June' , Neha Pendse

First film of Planet Marathi OTT ‘June’ due for release

For the past several days we have been watching the announcements of web series and web films by Planet Marathi OTT platform. But now, their first Marathi film ‘June’ is all set for release next month. Therefore, there is a lot of curiosity about this film, which stars Neha Pendse, Siddharth Menon, Kiran Karmarkar, Resham […]

Read More