अवघ्या जगावर कोरोनाचे सावट असून आज प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोनायोद्धांना, गरजुंना मदत करत आहेत. अशीच कौतुकास्पद कामगिरी पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘हरिओम’ चित्रपटाचे निर्माता, अभिनेता हरिओम घाडगे आणि त्यांच्या टीमने केली. बिरवाडी एमआयडीसी येथील कोविड सेंटरसाठी, सरकारी आरोग्य केंद्र, रायगड पाचाड आरोग्य केंद्र आणि वरंडोली ग्रामस्थांना स्टीमरचे विनामूल्य वाटप केले. […]
Read More