येत्या शुक्रवारी , १ नोव्हेंबर रोजी ‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटात पाच वर्षांच्या गोंडस पण अंध मुलीची, ‘खारी’ची प्रमुख भूमिका साकारलीये वेदश्री खाडिलकर हिने. चित्रपटाच्या प्रोमोला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे टायटल सॉंग अतिशय लोकप्रिय झाले आहे. निरागस, अंध खारीचं कास्टिंग हा या चित्रपटाचा एक फार महत्वाचा भाग होता आणि आव्हानही होतं. सुमारे ३५० मुलींच्या […]
Read More