दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘फर्जंद‘ चित्रपटाच्या यशानंतर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. ‘फर्जंद‘ नंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त‘ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक […]
Read More