‘अप्सरा आली‘ या झी युवा वरील कार्यक्रमात एकूण १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरांची निवड करण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी, या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महा […]
Read More