विनोदाचे बादशहा ओळखले जाणारे विजय पाटकर रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला ‘दहा बाय दहा’ या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘दहा बाय दहा‘ या धम्माल विनोदी नाटकांत त्यांच्याबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारदेखील […]
Read More
