गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट‘ या मराठी चित्रपटाच्या टीम ने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हा थरारक चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव देणारा असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई […]
Read More