सुंदर अभिनेत्री पल्लवी पाटील हिने ‘क्लासमेटस्‘, ‘शेंटीमेंटल‘, ‘सविता दामोदर परांजपे‘, ‘बॉइज-2‘, ‘तू तिथे असावे‘ अशा मराठी चित्रपटांमधून अभिनय साकारला आहे. अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ह्या फोटोशूटमधून तिचा इंडो-वेस्टर्न लूक तिच्या चाहत्यांसमोर रिविल झाला आहे. ह्या फोटोशूटचे वैशिष्ठ्य म्हणजे, ह्यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाइन केलेले आहेत. आणि ते […]
Read More