राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित ‘तत्ताड‘ या आगामी चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे. चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रोहित नागभिडे, […]
Read More