अनपेक्षित आणि रहस्यमय असणारी अशी नवीन मालिका झी युवावर येत आहे . उत्कृष्ट कथा, उत्तम दिग्दर्शक, लोकप्रिय कलाकार हे सर्व नीटपणे सांभाळणारा निर्माता घेऊन झी युवा एका नव्या पर्वाची सुरुवात ‘एक घर मंतरलेलं‘ या मालिकेच्या स्वरूपात करत आहे. प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही आवडणार, कथा कशाप्रकारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार, कोणत्या वेळेला ही मालिका […]
Read More