श्री स्वामी समर्थांचा महिमा गीतमय सोहळ्यातून अनुभवण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीची निर्मिती करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थांची ही लीला आपणास साधी सोपी सरळ वाटेल वरवर ती तशी दिसेल पण त्यातील मथितार्थ गूढ अर्थ जाणला तर ती निश्चितच आपणा सर्वांस बोधप्रद ठरणारी अशीच असते. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी […]
Read More