‘प्रेमवारी‘ या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल. ‘प्रेमवारी‘ या […]
Read More
