प्रजासत्ताक दिनी ‘डोंबिवली रिटर्न‘ या चित्रपटाचा नायक अनंत वेलणकर अर्थात संदीप कुलकर्णी यांची डोबिंवली रेल्वे स्टेशनवर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये विशेष उपस्थिती लाभली होती. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई निर्माते महेंद्र अटोले डोंबिवली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, सहायक स्टेशन मास्तर, रेल्वे प्रवाशी संघटना, जनरल रेल्वे पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, उपस्थित होते. नियतीने जशा गोष्टी जुळून येतात […]
Read More