सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट नशीबवान हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने, आणि अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील ‘ब्लडी फुल जिया रे‘ हे गाणं नुकतेच रिलीज झाले. उडत्या चालीचं असणार हे गाणं […]
Read More