फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनूसार, युएन वुमन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या भारतीय शाखेतून भारतीय महिलांना आणि मुलींना प्रेरीत करणा-या व्हिडीयोमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या नक्की कोणत्या महिलांना स्थान मिळावे, ह्यावर रिसर्च करण्यात आला. आणि त्यात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, मिथिला पालकर यांची निवड करण्यात आली. ही नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे. स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत […]
Read More