लेखक वसंत सबनीस यांनी लिहीलेले स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या रुपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तब्बल ३२ वर्षानंतर “मामला चोरीचा” हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमीवर येत आहे. श्री साई प्रोडक्शन व स्पंदन निर्मीत केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. येत्या रविवारी, दिनांक 24 जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ […]
Read More