प्रेमात पडलेल्या अशाच प्रेमवीरांची मानसिकता नेमकी हेरत श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनद्वारा, निर्माते पंकज गुप्ता ‘काय झालं कळंना‘ हा फ्रेश रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या २० जुलै ला ‘काय झालं कळंना‘ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे. ‘काय झालं कळंना‘ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश […]
Read More