News & Updates

Premwaari Marathi Film Poster

प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर -प्रेमवारी

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं‘, प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर सादर होत आहे. सैमामित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘प्रेमवारी‘ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या आगामी सिनेमाबाबत आणखीन काही माहिती हाती आली नसली तरी, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने […]

Read More
Suyash Tilak And Shruti Atre Marathi Serial Baapmanus

‘बापमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती.

‘बापमाणूस‘ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘बापमाणूस‘ मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पहिले कि दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत . सध्या ‘बापमाणूस‘ मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी […]

Read More
Amruta Khanvilkar Actress Photo

Amruta Khanvilkar conferred with Majha Sanmaan award

Having displayed her talent through variety of characters played by her in Hindi films like ‘Raazi‘, ‘Satyamev Jayate‘ and web series ‘Damaged‘, Marathi actress Amruta Khanvilkar has been in news for the past few months. And all these three projects received very good response from the film lovers. It seems that this year 2018 has […]

Read More
Subodh Bhave Shruti Marathe Marathi Film Shubh Lagna Savdhan Poster

‘शुभ लग्न सावधान’ १२ ऑक्टोबरला प्रदर्शित.

फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान‘ हा लग्नसमारोहवर आधारित असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला […]

Read More
Writer Hrishikesh Koli Image

Writer Hrishikesh Koli is making his presence felt in Marathi films

Writer of a film does not find prominence in the poster or credits of the film. But now days, Marathi films are achieving success because of story, which offers variety besides entertainment. And for that the role of writer of the film is very important. One such writer who has taken Marathi films to the […]

Read More