कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या रहिवाश्यांना सरप्राईझ मिळाले कारण महाराष्ट्राची लाडकी हर्षदा खानविलकर यांची घरामध्ये एन्ट्री झाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व रहिवाश्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. तसेच काल आस्ताद काळेला देखील सरप्राईझ मिळाले. आस्ताद याचा काल वाढदिवस होता आणि त्यानिमित्त त्याच्या आईने त्याच्यासाठी केक बनवून पाठवला होता. हर्षदा खानविलकर या घरामध्ये […]
Read More