‘राजा‘ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा‘ या सिनेमाची कथा सादर केली आहे. निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि.‘ या संस्थेअंतर्गत ‘राजा‘ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘राजा‘ […]
Read More