गायिका कविता राम यांनी फ्युजन सॉंगच्या माध्यमातून नवा प्रयोग केलाय. कविता यांनी ह्या आधी अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी गायलेली सुमधुर गीते आजही प्रेक्षक गुणगुणतात. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली […]
Read More