‘शिकारी‘ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी प्रस्तुत केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मराठी मलिका ‘दिल दोस्ती दुनियादारी‘ने घराघरात पोहोचलेला आणि स्वतःचे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत जोशी आणि नेहा खान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा खान […]
Read More