स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी‘ या आगामी मराठी चित्रपटातून ‘पतंगा’ च्या चित्रचौकटीतून लहानग्याच्या भावविश्वाचा आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरेखरीत्या उलगडण्यात आला आहे. येत्या ९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे. फिरकीच्या मदतीने पतंगाचा प्रवास कधी उंच भरारीचा तर कधी हेलकावण्याचा असतो. […]
Read More
