मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. ‘देवकी‘, ‘डोंबिवली फास्ट‘, ‘कालचक्र‘ आणि आता ‘बॉईज‘ यांसारखे चित्रपट असो, ‘दिल मिल गए‘, ‘देवों के देव- महादेव‘ यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके […]
Read More
