अभिनेता सुबोध भावे ह्याला आपण ‘कटयार काळजात घुसली‘, ‘हृदयांतर‘, ‘तुला कळणार नाही‘ अशा विविध प्रकारच्या दमदार चित्रपटांतून आपल्याला अभिनयाचे वेग वेगळे पैलू पाहावयाला मिळालेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. लवकरच ‘प्रेमला पिक्चर्स’ निर्मित ‘छंद प्रितीचा’ ह्या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार […]
Read More
