संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ संत तुकाराम. तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगती ‘ या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. याच मालिकेमध्ये संत तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणार महाराष्ट्राचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांना […]
Read More