पोलिसांची शौर्य गाथा हि कायम त्यांच्या धाडसाची प्रचिती देणारीच असते. कधी शक्ती श्रेष्ठ असते तर कधी शक्ती पेक्षा युक्ती. या आठवड्यात येणारे दोन्हीही भाग, हे महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि युक्तीचे प्रदर्शन करेल. येत्या आठवड्यात येणारी पहिली कथा आहे उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांची, त्यांनी निर्भयतेने राम आणि शाम या रायगड पट्ट्यातील अट्टल खुनी आणि […]
Read More