सध्या अॅनिमेशन सिनेमे बच्चे कंपनी बरोबरच मोठ्यांच्यासुद्धापसंतीस उतरत आहेत. ह्या सिनेमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. झी टॉकीजवर या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घेवून येत आहे झिंगाट अॅनिमेशनची जादुई दुनिया, ज्या मध्ये धम्माल सिनेमांची पर्वणी असणार आहे . कुंफू पांडा, मादागास्कर, हाऊ टु ट्रेन युवर ड्रगन आणि रॅन्गो ह्या उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट आता आपल्या भाषेत बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. ह्या ‘झिंगाट […]
Read More
