‘मौनांतर २०१६‘ या मूकनाट्य स्पर्धेत ‘व्यक्ती पुणे‘ या संस्थेच्या ‘घनदाट‘ मूकनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला . पीव्हीजी सीओईटी, पुणेच्या ‘खिचीक्’ला द्वीतीय क्रमांक तर ‘संवर्धन संस्थे‘च्या ‘संगत‘ने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल , १८ जुलै रोजी सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस, अनीश जोग यांच्या हस्ते झाला. कुशल खोत […]
Read More