गाव असो कि शहर कित्येक उलढालीचा जणू माहेर. मात्र काही ठिकाणी हाच चौक गुन्हेगार बनविण्याची आणि बनण्याची शाळा होऊन बसल्याच दिसत. अश्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा, चिंतामणी निर्मित ‘चौक द रियालिटी’ या नवीन मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. आजच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला संबोधित करण्यासाठी संदेश भोंडवे आणि नरेश भोंडवे यांनी चित्रपटाची निर्मिती करत आहेत […]
Read More