गेल्या वर्षाभरात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन चेहरे पहायला मिळतायेत, इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत ‘& जरा हटके‘ या चित्रपटात अशीच एक नविन अवखळ आणि तितकीच चुलबुली अभिनेत्री शिवानी रांगोळे आपल्याला दिसणार आहे. शिवानीने ह्या आधी केलेल्या चित्रपटांपेक्षा आगामी ‘& जरा हटके‘ ह्या चित्रपटातील तिची भूमिका जरा वेगळी आणि मध्यवर्ती असून, ती आपल्या भूमिकेबद्धल खूप […]
Read More