दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे साहित्य, नाट्य, संगीत, सिनेमा अशा विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या नऊ मान्यवरांना दर वर्षी ‘सह्याद्री नवरत्न‘ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाच्या ‘सह्याद्री नवरत्न‘ पुरस्कार सोहळा – २०१६ मध्ये महाराष्ट्राचे लाडके संगीतकार जोडी ‘अजय-अतुल‘ यांना ‘सह्याद्री संगीतरत्न‘ हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यास विविध […]
Read More
