अनाथ मुलांची हृदयस्पर्शी कथा सांगणारा ‘कन्फ्युज‘ हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. अभिजीत सोनावणे, पुण्यकर उपाध्याय आणि रक्षंदा थुल हे मुख्य भूमिकेत दिसतील. चिञपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन प्रशांत चंद्रकांत सुर्वे यांनी केले आहे. सर्वा प्राॅडक्शन या बॅनर अंतर्गत सचिन साळुंखे आणि प्रशांत सुर्वे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमॅटोग्राफी मयुरेश जोशी यांनी […]
Read More