गेल्या अनके दिवसांपासून चर्चेत असलेला ‘चौर्य‘ हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. परंतु, अवघ्या महाराष्टात सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी चित्रपट प्रदर्शित करणे असंवेदनशील असल्यामुळे ‘चौर्य‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘चौर्य‘ चित्रपटात […]
Read More