मराठी विज्ञान परिषद व सांस्कृतिक कार्यसंचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभाग वाढावा हा त्यामागील उद्देश आहे. वेज्ञानिक आणि शोध या मध्यवर्ती संकल्पनेवर हि स्पर्धा घेण्यात येत आहे. वेज्ञानिक आणि शोध यात शास्त्रीय शोधाच्या जन्मकथावर आधारित एकांकिकेचा समावेश यात असावा . शात्रज्ञांना संशोधन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले अनेक प्रकारच्या […]
Read More
