व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्यावतीने युवाव प्रस्थापित चित्रकर्मींसाठी ‘सिने कल्चरल सेंटर’च्या अंतर्गत सिनेमा मेकिंग तंत्राचे मार्गदर्शन आणि विशेष चर्चासत्राचे आयोजन नुकतेच (१९ एप्रिल रोजी)मुंबईत करण्यात आले होते. ह्या मार्गदर्शन कार्यक्रमास प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई ह्याचे मार्गदर्शन लाभले. ‘चाणक्य’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिकांपासून ते ‘देवदास’ ह्या हिंदी सिनेमा पर्यंत असंख्य चित्रपटांच्या सेट्सच्या निर्मितीसाठी केलेला तेथील संस्कृती, […]
Read More