कलर्स मराठी ह्या वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत आत्तापर्यंत तुकोबांच्या घरातील, संसारातील विविध घटना आणि प्रसंगांचा वेध घेण्यात आला होता. मात्र विठ्ठलभक्तीत रममाण झालेले तुकोबा संतपदाला कसे पोहचणार आहेत, हे आता ‘तू माझा सांगाती’ मध्ये पाहता येणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम हे केवळ वारकरी संप्रदायाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. ‘तू माझा सांगाती’ च्या रूपाने […]
Read More