आजच्या समाजाची मानसिकता, सर्वसामान्य नागरिक, राजकारण आणि क्षुल्लक क्षुल्लक घटनांमधील द्वंद्व, त्यातून दिसणारा, ‘घडणारा आणि बिघडणारा’ समाज; याचे वास्तव चित्रण ‘साची एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ ह्या चित्रपटात प्रेक्षेकांना पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात आपल्याला अनेक मोठ्या कलाकारांची फौज एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यात श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, मिलिंद सोमण, सचिन […]
Read More