गेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होत आहेत. जुने नाटक नवीन कलाकारांना घेऊन, ते प्रेक्षकांपुढे मांडण्यात येत आहेत. आणि त्यातल्या काही नाटकांना प्रेकशकाचा चांगला प्रतिसादही मिळतोय, त्या निमित्ताने मराठीतील दिग्गजांची जुनी नाटके आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत. त्यातलचे एक नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’ मराठी नाटकांच्या इतिहासातलं एक मानाचं पान…. मराठी मानाचा मानबिंदू ….. […]
Read More
