२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा ‘अभंगवारी’ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या ‘अभंगवारी’ची शोभा वाढवणार आहेत. नुकतीच […]
Read More