जवळपास प्रत्येक कलाप्रेमी, कलाकराचे स्वप्न असते की आपणही निर्माता/निर्माती होऊन उत्तोमोत्ताम कलाकृति निर्माण करावी. गेल्या काही महिन्यात आपण बघितलेय की अनेक मराठी कलाकारनी चित्रपट निर्मितीमधे आपले पदार्पण केले आहे. ह्या मध्ये अजुन एक अभिनेत्रीचा, निर्माती म्हणून समावेश झाले आहे. मातृदिनाचे खास निमित्त साधत अभिनेत्री सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन […]
Read More