‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘रोलींगडाईस’ असोसिएशन सोबत ‘झोलझाल (zolzaal)’ हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याचा म्युझिक लाँच सोहळा आणि टिझर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून मल्टीस्टारर अशा या चित्रपटात हास्याचे विविध रंग विविध कलाकारांच्या अभिनयातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
Zolzhal movie, Manoj Joshi, Ajinkya Dev, Mangesh Desai, Uday Tikekar, Amol Kagne, Ruturaj Phadke, Pritam Kagne, Supriya Karnik, Bharat Ganeshpure, Kushal Badrike, Eisha Agarwal, Uday Nene
झोलझाल या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल्ल – स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी सांभाळली. तर चित्रपटातील गाण्याचे बोल मंदार चोळकर, बाबा चव्हाण, वरून लिखाते यांनी शब्दबद्ध केले आहेत, तर सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायकांनी चित्रपटातील गाण्यांना चारचांद लावले आहेत, गायक अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, कविता राम, प्रवीण कुवर, जय अत्रे, जुईली जोगळेकर, प्रतिभा सिंग बाघेल या गायकांनी त्याच्या स्वमधुर आणि दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.
या चित्रपटातील गाण्यांना खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे. या मल्टिस्टारर चित्रपाटात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार आहेत. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली.
Art Director: Ajit Dandekar Costumes: Bharati Shete Makeup: Prashant Ujavane, Nishikant Ujavane Sound : Pradip Deshpande Background Score: na Choreographer: Manisha Sathe, Subal Sarkar DI, VFX: na D.I. Colourist: na Promos: na Music Label: na Publicity Designs: na P.R.O.: na Distributor : na
Synopsis
‘Sarkarnama’ :na
Videos
na
News / Article / Interview
na
Movie Still(s)
na
Poster(s)
Review
na
MarathiMovieWorld aka MMW – The leading portal of Marathi cinema, Marathi film, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Serials, Marathi Entertainment, Movies