Tag Archives: Ganesh Shinde

‘आरडी (RD)’ चित्रपटातलं धमाल “वढ पाचची” गाणं लाँच

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील ‘आरडी (RD)’ चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच  चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची… (Vadh pachachi..) ”  हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वढ पाचची’  हे धमाल गाणं  ‘पार्टी साँग’ म्हणता येईल. गीतकार मंदार चोळकर लिखित कॅची शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी ‘आरडी’ चित्रपटातलं ‘वढ पाचची’  हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे.
'Vadh Pachachi', Marathi Song from RD
‘Vadh Pachachi’, Marathi Song from RD
साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
If you are a associate with this Movie / Production house, please share the details of this movie on webmaster[at]marathimovieworld.com

Ek Maratha Lakh Maratha ( एक मराठा लाख मराठा )

Ek Maratha Lakh Maratha Marathi Film Poster
Release Year: 2017 ( 24 November )
Genres: Drama
Rating:  na
Censor: U
Duration: 130 min.
Studio/presenter: Om Sai Cine Films
Producers: Ganesh Shinde
Executive  Producer: Ashokbhai Mokariya
Director: Ganesh Shinde
Writer: Ganesh Shinde
ScreenPlay: Ganesh Shinde
Dialogues: Ganesh Shinde
Official Facebook Page I  Twitter

Producers: Ganesh Shinde
Executive Producer: Ashokbhai Mokariya
Director: Ganesh Shinde
Assistant Director: na
Writer: Ganesh Shinde
ScreenPlay: Ganesh Shinde
Dialogues: Ganesh Shinde
Lyrics: na
Music: Sanjay Salunkhe, Atul
Playback Singer:  na
Cinematographer (DOP): Raja Patil
Editor: na
Starcast: Ganesh Shinde, Milind Gunaji, Bharat Ganeshpure, Kishore Kadam, Mohan Joshi, Vidyashar Joshi, Arun Nalawade, Sanjay Khapre, Nagesh Bhosle, Vijay Patkar, Priya Berde, Usha Naik
Art Director: na
Costumes: Ganesh Wagh
Makeup: na
Sound : na
Background Score: na
Choreographer: na
DI, VFX: na
D.I. Colourist:  na
Promos: na
Music Label: na
Publicity Designs: na
P.R.O.: Ganesh Gargote
Distributor : na

‘Ek Maratha Lakh Maratha’ : na

na

na

na

Ek Maratha Lakh Maratha Marathi Film Poster

na