Pari Hoon Main (परी हूँ मैं)
-
Release Year: 2018 (7 September)
- Genres: Drama
- Rating: na
- Censor: U
- Duration: 130 min
- Studio/presenter: Yogayatan Films
- Producer(s): Dr. Rajendra Prasad Singh, Mrs. Sheela Singh
- Executive Producer: Bhavik Patel
- Director: Rohit Das Shilwant
- Writer:na
- ScreenPlay: Machindra Bugade, Sanket Mane, Rohit Shilwant
- Dialogues: Yogesh Markande
- Official Facebook Page I Twitter
Cast & Crew
- Producer(s): Dr. Rajendra Prasad Singh, Mrs. Sheela Singh
- Executive Producer: Bhavik Patel
- Co-producer: Sanjay Gujar
- Director: Rohit Das Shilwant
- Assistant Director: na
- Writer: Iravati Karnik
- ScreenPlay: Machindra Bugade, Sanket Mane, Rohit Shilwant
- Dialogues: Yogesh Markande
- Lyrics: Abhishek Khankar, Sachin Pathak
- Music: Samir Saptiskar
- Playback Singer: na
- Cinematographer (DOP): Rohan Madkaikar
- Editor: Nitesh Rathod
- Starcast: Shruti Nigade, Nandu Madhav, Devika Daftardar, Flora Saini
- Art Director: Narendra Bhagat
- Costumes: na
- Makeup: na
- Sound : na
- Background Score: Anurag Godbole
- Choreographer: na
- DI, VFX: na
- D.I. Colourist: na
- Promos: na
- Music Label: na
- Publicity Designs: na
- P.R.O.: Lead Media
- Distributor : na
Synopsis :
Videos
News / Article / Interview
Amruta Fadnavis is back as a singer in Marathi with ‘Pari Hoon Main’
‘Pari Hoon Main’ film launched with muhurat
फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण
‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटातून ग्लॅमरस विश्वाची सफर
Movie Still(s)
Poster(s)
Review
‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटातून ग्लॅमरस विश्वाची सफर
टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘परी हुँ मै‘ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू‘ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. आधी एकांकिका, मग दीर्घांक म्हणूनही याचे सादरीकरण झाले असून त्याचे दिग्दर्शनही रोहित दास शिलवंत यांनीच केले होते.
अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हुँ मै‘ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित दास शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी स्वरबद्ध केले तर शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवळकर यांचा आवाज गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, तर संकलन नितीन राठोड, कलादिग्दर्शन नरेंद्र भगत, डीओपी रोहन मडकइकर आणि प्रोजेक्ट हेड भूषण सावळे, हर्षदा सावे आहेत. अत्यंत हटके विषयामुळे चर्चेत असलेला ‘परी हुँ मैं‘ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.