Afternoon hour is the best time for food lovers on television. Keeping this in mind, Fakt Marathi channel which has been offering variety in entertainment, will now begin a new programme on tempting recipes for foodlovers. This programme will start from 19th April from Monday to Friday at 1.30 pm. This Kitchen recipe programme titled […]
Read MoreNews & Updates
‘फक्त मराठी वाहिनी’च्या ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!
‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या ‘फक्त मराठी’ वाहिनीवर विविध नवनवे विषय असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण – उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, […]
Read MoreFive Ma.Ta. awards for ‘Swarajya Janani Jijamata’
Rajmata Jijabai alias Jijamata , the brave mother of Chhatrapati Shivaji Maharaj has played an important role while grooming her beloved son in the right direction to make him understand the importance of Swarajya and accordingly raised him to be a great warrior. And therefore, a TV serial ‘Swarajya Janani Jijamata’ based on her life […]
Read More‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी
सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील मालिका ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी. मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार […]
Read MoreSwapna Waghmare Joshi gives a new look to ‘Fakt Marathi’
Known for her popular Hindi TV serials ‘Kahani Ghar Ghar Ki’, ‘Teen Bahuraniyaan’,’ Captain House’,’ Kalash’’Kutumb’ in Hindi and Marathi films like ‘Mitwa’, ‘Fugay’ , ‘Laal Ishq’ , ‘ Savita Damodar Paranjape’, ‘Tula Kalnaqar Nahi’ and ‘Madhuri’ well Known director Swapna Waghmare Joshi has taken over as Project head of ‘Fakt Marathi’ channel. Since she has […]
Read MoreShri Sai Baba returns to Marathi television after 20 years
Renowned Saint from Maharashtra Sant Shri Sai baba has large number of followers across the world. Some call him Baba , some call him Sai while for others he is Sainath. We had seen a serial on Saibaba on Marathi television 20 years ago. Now, a new Marathi serial on Saibaba returns to Marathi television […]
Read Moreमोनालिसा बागल दिसणार ‘गस्त’ या सिनेमात
छोट्या परड्यापासून आपल्या अभिनयाची सुवरात करात आता मोनालिसा आपल्याला मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमधे आपल्या अभिनयने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतेय। ‘टोटल हुबलक ‘ ह्या मालिकेत आपण तिला पाहिले, सौ शशी देवधर , झाला बोभाटा, प्रेम संकट, परफ्यूम आणि ड्राय डे ह्या चित्रपटांनंतर, आता अभिनेत्री मोनालिसा बागल झी टॉकीज प्रस्तुत गस्त ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनालिसाने ‘सुजाता’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली […]
Read Moreशेमारू मराठीबाणावर ‘गर्लफ्रेंड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर! १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता तुमच्या भेटीला येणार ‘गर्लफ्रेंड‘ फक्त शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर! ‘प्यारवाली लव्ह स्टोरी‘, ‘बस स्टॉप‘, ‘फोटोकॉपी‘, ‘यंटम‘, ‘लग्न मुबारक‘, […]
Read Moreमहाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!
सोनी मराठी वरील मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा. सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले. हा विनोदाचा विशेष सोहळा येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
Read More