Baahubali in Marathi will be special Diwali release on Shemaroo MarathiBana
Shemaroo MarathiBana, the Marathi movie TV channel, have announced a Special Diwali treat for their Marathi viewers, with the Marathi version of the blockbuster action epic franchise, ‘Baahubali’. The film will be aired on 4th November exclusively on Shemaroo MarathiBana. Highlight of this Marathi version is that leading artistes of Marathi film and theatre Dr. Amol Kolhe, Pravin Tarde, Sonalee Kulkarni, Gashmeer Mahajani, Uday Sabnis, Sanskruti Balgude, and other popular artists have lent their voices to the eponymous characters. So, with their voices, ‘Baahubali’ will come to life in Marathi ensuring a rare treat this Diwali .
Further, to give it a perfect Marathi look, Shemaroo have paid attention on Marathi songs with the help of . Famed Marathi music director, Kaushal Inamdar , who has recreated the tracks without losing the classical instrumentation and gravitas of the original, while popular singers Hamsika Iyer, Avadhoot Gupte, Sanjeev Chimmalgi, Bela Shende, Adarsh Shinde, Hrishikesh Kamerkar, Ketki Mategavkar and Mugddha Karhade have lent their voices to the melodious songs. The songs have been translated to Marathi by writer and lyricist Vaibhav Joshi, Milind Joshi & Asmita Pandey ensuring that the original flavour and meaning is retained.
Watch Baahubali in Marathi on Shemaroo MarathiBaba this Diwali.
जीव माझा गुंतला मालिकेत अंतराला मिळणार “हमसफर” ची साथ !
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेमध्ये अंतरा आणि ‘हमसफर’चं नातं खूप खास आहे. शितोळे परिवाराला पैशांची कमतरता भासू नये, आई वडिलांना कुठलाही तरस होऊ नये म्हणून अंतरा रिक्षा पुन्हा एकदा चालविण्याचा निर्णय घेणार आहे. लग्न झाल्यावर आपल्या माहेरी हातभार लावावा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे प्रत्येक मुलीला वाटतं असते आणि तशीच इच्छा आपल्या अंतराची देखील आहे. पण आता तिचा हा निर्णय कुठलं नवं संकट तिच्या पुढे घेऊन येणार? खानविलकर कुटुंबाची साथ अंतराला मिळेल का ? ती कसा यातून कसा मार्ग काढणार ? चित्रा यामध्ये कुठली नवी खेळी खेळून जाणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
अंतरा रिक्षा चालविण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ती सुवासिनी यांना सांगण्याचा प्रयत्न देखील करते आणि ती तसं सांगते देखील. पण, तसं करून सुध्दा त्या दोघींमध्ये गैरसमज का होतो ? सुवासिनी आणि अंतरा मध्ये गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आता हे नवं संकट तिच्यासमोर उभे ठाकणार आहे. अंतराच्या या निर्णयाचा मल्हार आणि अंतराच्या नात्यावर काय परिणाम होईल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा जीव माझा गुंतला दररोज रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
कोण आहे बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील नविन सदस्य?
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमामधील होणारे वेगवेगळे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद – विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचे विषय आहेत. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झाली. (Adish Vaidya) आदिश वैद्यच्या अचानक घरामध्ये झालेल्या वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार ? कि तो त्याचा गृप तयार करणार ? कि स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
आदिशने घरातील सदस्यांबद्दल बोलताना म्हणाला, “बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे.”
Gayatri Datar attempts something different Big Boss
Well, we all know that the participants of Big Boss keep trying something different to become popular among the viewers and at the same time grab the attention of the eyes of Big Boss. Now, a video of Gayatri Datar which has become viral on social media clearly suggests that she has expressed her love for Big Boss in front of the closed circuit camera in her room.
It is a different thing how much we as viewers should believe in such gimmicks of the participants, but now, this video going viral , we look forward to different gimmicks attempted by other participants in days to come. Obviously, they too will have something to offer to remain in news. With KBC Hindi and IPL matches in progress, this reality show faces tough competition. However, the regular telecast on Colors, Voot app also come to their help 24×7. No wonder, there is plenty of scope for gossip.
Marathi artistes grab attention in Hindi Serial ”Punyashlok Ahilyabai’
Over the years many Marathi artistes with their stage background have been able to display their acting skills through popular Hindi serials, thus reaching the viewers worldwide. Some names that come to our mind are Sulbha Deshpande, Ashok Saraf, Bharati Achrekar, Neena Kulkarni, Usha Nadkarni, Reema Lagoo, Supriya Pilgaonkar, Bhargavi Chirmule and many others who grabbed prominent roles in Hindi TV serials, besides also making it big in the Hindi film industry. But, have you noticed majority of Marathi artistes in one Hindi TV serial that too in a big budget period drama ?
We are talking about the ongoing popular Hindi TV serial ‘Punyashlok Ahilyabai’ a biographical period drama on the life of Ahilyabai Holkar the great female Sardar of the Maratha empire in Central India. This historical serial is being aired on Sony Television from Mon to Fri @ 7.30 pm. The serial has already completed 100 episodes successfully, with best screenplay supported by excellent performances by the artistes, majority of whom are from our Marathi stage, television and film industry.
The lead character of Malharrao Holkar is played by Rajesh Shringarpure known for his rich graceful voice in Marathi film industry followed by Aditi Jaltare who played Little Ahilya. And now, the grown up Ahilyabai is played by Aetasha Sansgiri, whom we earlier saw in few Marathi serials for the past three years, including ‘Chhoti Malkin’ in title role and ‘Dakkhancha Raja Jyotiba’ in which she played the key role of Yamai.
Snehalata Vasaikar who was seen playing an important character of Soyarabai in historical Marathi serial ‘Swarajyarakshak Sambhaji’ is now playing the key role of Gautamabai, Mother in law of ‘Ahilyabai’ . You will also notice Sukhada Khandkekar in a prominent role of Dwarkabai. Sukhada has performed earlier on Marathi stage and few Marathi serials besides playing the role of Anubai in popular 2015 Hindi film ‘Bajirao Mastani’.
There are many more Marathi artistes playing important roles in this serial like Varada Patil as Sitabai, Sameer Deshpande as Mankoji Shinde, Sanika Gadgil as Harkubai, Bhagyashree Nahvale as Banabai, Sulakshana Joglekar as Susheelabai, Abhay Harpale as Gangoba and so on. And all of them have grabbed the attention of worldwide viewers with their superb performances. Thanks to Producers Nitin Vaidya and Ninad Vaidya and director Jackson Sethi for offering this wonderful creation . A must watch historical serial for all.
‘ज्ञानेश्वर माउली’! – २७ सप्टेंबरपासून सोनी मराठीवर
महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२१ हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं ७२५ वं वर्ष आहे. यानिमित्त प्रेक्षकांना दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’, २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर…
बिग बॉस मराठीमधे मीरा जगन्नाथ आणि सुरेखा कुडची समोरासमोर
बिग बॉस मराठीचे तीसरे पर्व सुरु झालेय , प्रत्येक पर्वासारखे ह्या पर्वात नविन काय बघायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमधे आहे. पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात. मीरा जगन्नाथ (Mira Jagannath)आणि सुरेखा कुडची (Surekha Kudachi) यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे.
सुरेखा कुडची यांना मीरा म्हणाली, “तिकडे आपलं काहीतरी झालं होतं”, सुरेखा कुडची म्हणाल्या काय झालं होतं माझ्यासाठी रात गई बात गई… त्यावर मीरा पुढे म्हणाली, “जेव्हा मी तुम्हाला घरात पहिलं तेव्हा माझं असं झालं, बापरे या इथे पण अश्याच वागणार की काय ? मी गायत्रीला देखील बोलले, यांच्या वाईब्स खूप भारी वाटत आहेत. मी जो विचार केला होता ना तुम्हाला बघून तश्या तुम्ही नाहीच आहात, किंवा मग बाहेर वेगळं आणि इथे वेगळे वागत आहोत आपण असंही झालं माझं”. त्यावर सुरेखा यांनी विचारले तिथे काय झालं होतं त्यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकली होती”. हे ऐकून त्यांना देखील धक्का बसला. यापुढे काय झालं ? ते बघा आजच्या भागामध्ये कलर्स मराठी वाहिनीवर।
Bigg Boss Marathi Season 3 from 19th Sept on Colors Marathi
Presented by Brooke Bond Red Label and co- sponsored by TRESemme , A 23 , Bigg Boss Marathi Season 3 is all set to begin from 19th September 2021 on Colors Marathi. The inaugural show will be presented at 7 pm and thereafter from Monday to Sunday at 9.30 pm. Like the previous two seasons, Mahesh Manjrekar will be the programme anchor of this show comprising of 15 participants who will be locked in the big house set for 100 days to entertain the viewers.
Speaking about this Season 3 Programming Head Colors Marathi ( Viacom 18) Mr. Viraj Raje said, “ For the past 18 months we have experienced a lot of stress due to Corona pandemic. And therefore, this time, we have selected 15 such participants who themselves need to be strong mentally, as they will be passing a timely message to the viewers about positive attitude, besides entertaining them. We have taken proper care to design this home set, so as to display our Marathi culture in every episode.”
In the meanwhile, there is a lot of curiosity to know the names of the new participants. Another highlight of this show is that the viewers will be able to see the participants for 24 hours on Voot app.
Indian Idol Marathi first time on Sony Marathi
Marathi Indian Idol, Sony Marathi
As far as total entertainment is concerned, Sony Marathi channel has always been in the forefront. Now, to offer enough scope to Marathi artistes, for the first time Sony Marathi will be presenting ‘Indian Idol Marathi’ to entertain the home viewers.
It may be recalled that in the past the Indian Idol reality show has received overwhelming response from viewers and this programme has also offered talented artistes. And now, Indian Idol – Marathi will reach to every household in Maharashtra and the participants will get an opportunity to display their talent. Very soon this programme will be aired on Sony Marathi.
सायली देवधर दिसणार सोनी मराठीवरील नव्या मालिकेत – ‘वैदेही’
अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली ‘वैदेही’ ही मालिका 16 ऑगस्टपासून सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.
या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. रामभक्त वैदेही येतेय प्रेक्षकांच्या भेटीला. पाहायला विसरू नका, नवी मालिका, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, 16 ऑगस्टपासून सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.