‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक

छत्रपती संभाजी महाराज  म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘शिवरायांचा  छावा (Shivrayancha Chhava)’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे  प्रस्तुतकर्ते आहेत.

Marathi film Shivrayancha Chhava, Digpal Lanjekar , Chinmay Mandlekar, Bhushan Patil
Marathi film Shivrayancha Chhava, Digpal Lanjekar , Chinmay Mandlekar, Bhushan Patil

ढोल-ताशांचा गजरअभिनेता भूषण पाटील यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशात दमदार एंट्रीछत्रपती संभाजीं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरणछत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषअशा उत्साहपूर्ण भारावलेल्या वातावरणात ‘शिवरायांचा  छावा (Shivrayancha Chhava)’ चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलामल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोरकिशोर पाटकरमधू यांनी  शिवरायांचा छावा  या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत.